जखम पुन्हा ओली काही राजवाडे शापित असतात. तशी काही सुख ही कुर्ताडलेली असतात तसेच काही आनंद ही पोरके असतात. योग्य व्यक्तिकडून योग्य शाबासकी ,कौतुकाचे दोन शब्द मिलाल्याशिवाय केलेल्या कामाचे समाधान पूर्ण होऊ शकत नाही. वाललेल्या जखमेसारखा तो ...
अधिक वाचा...